Chandrayaan 2 वेळी झालेली चूक आता होणार नाही, काळजी घेतलीय; डॉ. के. सिवन यांची माहिती
Continues below advertisement
Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-२ च्या लँडिंगमध्ये जी चूक झाली ती चांद्रयान-३च्या लँडिंगमध्ये होणार नाही, सर्व ती काळजी घेण्यात आलीय, असा विश्वास इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. सिवन यांनी व्यक्त केलाय.
Continues below advertisement