Chandrayaan 3 : चांद्रयान-3 समोरची पुुढची आव्हानं काय आहेत?
abp majha web team
Updated at:
24 Aug 2023 11:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रोचं चांद्रयान-तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितरित्या लॅण्ड झालं आणि भारताच्या या अंतराळ मोहिमेच्या उद्दिष्टांसाठी प्रज्ञान रोव्हरचं कार्यही बुधवारपासून सुरु झालं.