
Chandrayaan 3 lunar orbit:चांद्रयान ३चा यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश,इस्रोची माहिती
Continues below advertisement
भारताच्या चांद्रयान ३ नं यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत केला प्रवेश,इस्रोची माहिती. चांद्रयान चंद्रावर सोडण्याचा पुढचा टप्पा ६ ऑगस्ट रोजी केला जाईल, यात चांद्रयानाची कक्षा कमी केली जाईल.
Continues below advertisement