Chandrayaan 3 : चंद्राच्या दक्षिण धु्व्रावर ऑक्सिजन असल्याची इस्रोची माहिती, मानवी मोहिमांसाठी फायदा
Continues below advertisement
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन. इस्रोची माहिती. रोव्हरने पाठवलेल्या माहितीनुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजनसह सल्फर, अॅल्युमिनियम, क्रोमियम, मॅगनिस, सिलिकॉन असे अनेक धातू.
Continues below advertisement