Chandrababu Arrested in Nandyal : चंद्राबाबू नायडू यांना अटक, मुलगाही ताब्यात, प्रकरण नेमकं काय?

Chandrababu Arrested in Nandyal : चंद्राबाबू नायडू यांना अटक, मुलगाही ताब्यात, प्रकरण नेमकं काय?

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा नायडू यांच्यावर आरोप. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीनं केली अटक. त्यांचा मुलगा नारा लोकेश यालाही पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola