कोरोना लसीसाठी केंद्राचा Biological-E सोबत करार, 30 कोटी डोस राखीव ठेवणार

Continues below advertisement

आणखी एक देशी लस लवकरच बाजारात येण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारने हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे. केंद्र सरकार ऑगस्ट ते डिसेंबर या काळात कंपनीकडून तीस कोटी डोस घेणार आहे. त्यासाठी दीड हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम ही केंद्राने दिली आहे. सध्या ही लस तिसऱ्या फेजच्या ट्रायलमध्ये आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram