Republic Day Parade : सेंट्रल विस्टाचं कामाचा 26 जानेवारीच्या परेडवर परिणाम ?

Continues below advertisement

सध्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं काम सुरु असल्यानं 26 जानेवारीला होणारी परेड कशी होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. सध्या सेंट्रल विस्टाचं काम कुठवर आलंय आणि त्याचा 26 जानेवारीच्या परेडवर खरंच काही परिणाम होणार आहे का ?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram