Central Vista Redevelopment Project : 'सेंट्रल विस्टा' मुळे इंडिया गेटची ही अवस्था
संपूर्ण देशभरात कोरोना संकट गडद होत असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीत चर्चा आहे ती सेंट्रल विस्टा प्रोजेक्टची. तब्बल 20 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला महामारी च्या काळातही मोदी सरकारने मंजुरी दिली आणि सध्या या प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. 2022 पर्यंत पंतप्रधानांचं नवं निवासस्थान आणि संसदेची नवीन इमारत बांधून पूर्ण करण्याचा इरादा आहे. सरकारच्या या प्राधान्यक्रमावर विरोधक टीका करताहेत, शिवाय अनेकांनी कोर्टातही आक्षेप घेतला आहे..पाहूयात राजधानी दिल्लीत या सेंट्रल विस्टाच्या कामामुळे इंडिया गेट परिसराचा चेहरामोहरा कसा बदलला आहे.
Tags :
Modi Government Delhi Central Government Central Vista Project India Gate Central Vista Project Work Central Vista Redevelopment Project