
ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत आठ प्रकारच्या लशींचे 216 कोटी डोस भारतात येणार : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
Continues below advertisement
नवी दिल्ली : भारतीयांसाठी चांगली बातमी आली आहे. स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात आली आहे. पुढील आठवड्यापासून बाजारात ही लस उपलब्ध होईल. रशियातून आता ज्या काही मर्यादित लसींचे डोस मिळाले आहेत, त्याची विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होईल, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Maharashtra News Coronavirus Corona COVID Vaccine Lockdown Coronavirus Vaccine Shortage