Central Government Fund : केंद्राकडून महाराष्ट्रातील नगरविकास विभागाच्या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद

केंद्राकडून महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी ६५२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलीय.  राज्यातील सहा विविध प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने १ हजार ३०४ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये ५० टक्के अर्थात ६५२ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून राज्याला मिळणार आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola