
Corona Update: चीन युरोपीय देशांत कोरोना संकट वाढल्यानं केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट ABP Majha
Continues below advertisement
चीन आणि युरोपीय देशांत कोरोना संकट वाढल्यानं केंद्र सरकारनं राज्यांना सावध केलंय. नव्या संकटाची शक्यता लक्षात घेऊन काळजी घेण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहून दिला आहे.
Continues below advertisement