G-20 Summit : जी २० समिटसाठी केंद्राची बैठक, बैठकीला शरद पवारांची बैठकीला अनुपस्थिती

Continues below advertisement

G-20 Summit :  जी २० समिटसाठी केंद्र सरकारतर्फे आयोजित सर्व पक्षीय बैठकीला शरद पवार जाणार नाहीत. एका डोळ्याचे ऑपरेशन झाल्यामुळे शरद पवार बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram