Bollywood Celebrity In Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सेलिब्रिटीही अयोध्येत दाखल
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील सेलिब्रिटीही अयोध्येत दाखल झालेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, कटरीना कैफ, विकी कौशल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विवेक ओबेरॉय, रोहित शेट्टी, राजकुमार हिरानी, जॅकी श्रॉफ, सचिन तेंडुलकर अयोध्येत दाखल झालेत.