Mahashivratri 2023 : वाराणसीमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह, लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल
आज देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जात आहे.... उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्येदेखील महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळतोय... लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत... कोरोना काळानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त महाशिवरात्री साजरी केली जात असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येतोय...