CBSE Board Exam 2021 Cancellation | सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द; बारावीची परीक्षा लांबणीवर
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
14 Apr 2021 02:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसीबीएसई बोर्डाची दहावी परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा 4 मे ते 14 जून दरम्यान होणारी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे