CBI Raid : दिल्लीचे उपमुख्यमंत्री Manish Sisodia यांच्या घरी सीबीआयचे छापे

CBI raids on Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरी सीबीआयने छापा (CBI Raid) टाकला आहे. सत्यंद्र सिंह यांच्यापाठोपाठ दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरात आता सीबीआय पोहोचली आहे. हे प्रकरण दिल्लीतील एक्साईज पॉलिसी संदर्भातील आहे. दिल्लीमध्ये एक्साइज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 20 ठिकाणांवर छापे टाकले आहे. याच साखळीत सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरी देखील छापा टाकला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola