Bhaskar Raman : Karti Chidambaram यांचे निकटवर्तीय एस. भास्कर रमण सीबीआयच्या ताब्यात ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 May 2022 11:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तांवर काल छापेमारी करणाऱ्या सीबीआयनं त्यांचे निकटवर्तीय एस भास्कर रमण यांना सीबीआयनं अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिलेय....चेन्नईमधून भास्कर रमण यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे... भास्कर रमण यांनी ५० लाख रुपये घेऊन व्हिसा बनवल्याचा आरोप आहे.. याच प्रकरणात ही अटक झाल्यचं कळतंय.