Car Seat Belt : नितीन गडकरींनी दिले कार उत्पादकांना आदेश; कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले कार उत्पादकांना आदेश; कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक. वाहनांच्या मधल्या आसनांनाही 'थ्री पॉइंट' 'सीट बेल्ट'.