PM Narendra Modi Uncut Speech | साल 2020पर्यंत प्रत्येक भारतीयाकडे हक्काचं घर असेल - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : कोरोना विरुद्ध लढण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचं प्रमाण नियंत्रणात आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात भारताने आता केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा नवा मंत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या समारोप अधिवेशनास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी भारताने जन आंदोलन उभं केलं, असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola