Budget 2022: महिला उद्योजकांना कसं मिळणार प्रोत्साहन, महिलांना बजेटकडून काय अपेक्षा : Arth budgetcha

Continues below advertisement

येत्या एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट मांडणार आहेत. महामारी काळातलं हे दुसरं बजेट जनसामान्यांना सावरणारं आणि उद्योग व्यवसायांना चालना देणारं असेल अशी अपेक्षा आहे. त्याच दृष्टीने आजपासून तीन दिवस आम्ही विशेष कार्यक्रम घेऊन आलोय. आज आपण बोलणार आहोत, कृषी क्षेत्राच्या आणि महिलांच्या बजेटकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत याबद्दल याकरता दोन खास पाहुणे आपल्यासोबत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram