Budget 2022: बजेटआधी पडझड, गुतवणूकदारांना धडधड ABP Majha
आज बाजार बंद होताना सर्वच क्षेत्रात रेड मार्क दिसून आला आहे. ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानं या शेअर्सच्या किंमतीत 2 ते 6 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 4 टक्क्यांची घसरण झाली