
BRS Telangana: तेलंगणात बीआरएसचे 15 ते16 नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
Continues below advertisement
BRS Telangana: तेलंगणात बीआरएसचे 15 ते16 नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी जोर लावलेल्या मुख्यमंत्री केसीआर यांना राज्यातच मोठा झटका बसलाय. तेलंगणातील BRS चे १५ ते १६ नेते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. BRS चे माजी खासदार पी.एस. रेड्डी, माजी मंत्री कृष्णा राव आदी नेते आज दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
Continues below advertisement