Brij Bhushan Singh Wrestlers protest : बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप, कुस्तीपटू आक्रमक

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला गेला. बृजभूषण यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आलं.  राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे हेच ते बृजभूषण सिंह विनेश फोगाट, बजरंग  पुनिया, साक्षी मलिकांसह अनेक कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola