BREAKING PM Modi To Address Nation | पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधणार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी दुपारी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस संकटात पंतप्रधान मोदींनी याआधीही अनेकदा देशाला संबोधित केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola