Brajesh Pathak On Modi Ayodhya : देशात मोदींच्या नेतृत्वात राम राज्य आलं - ब्रजेश पाठक
abp majha web team
Updated at:
21 Jan 2024 07:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBrajesh Pathak On Modi Ayodhya : देशात मोदींच्या नेतृत्वात राम राज्य आलं - ब्रजेश पाठक देशात मोदींच्याच नेतृत्वात रामराज्य आल्याचं विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी केलंय. तर विरोधकांवरही त्यांनी निशाणा साधलाय. त्यांच्याशी खास बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधींनी पाहूया.