Bomb threat to RSS offices : Lucknow and Unnao चं संघ कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी
abp majha web team
Updated at:
07 Jun 2022 12:33 PM (IST)
लखनऊ आणि उन्नावचं संघ कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी... संघ कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवर मेसेजमध्ये धमकीची लिंक.... लखनऊमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल