Bomb Threat : इराणहून चीनकडे निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी ABP Majha
इराणहून चीनकडे निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, धमकीनंतर भारतीय वायू दलाकडून विमानाला सुरक्षा , भारताच्या सुरक्षेत विमान चीन एअरस्पेसमध्ये सुरक्षित दाखल