Mumbai-Varanasi Train : मुंबई-वाराणसी विशेष रेल्वेमधील गार्ड कम्पार्टमेंटमधून मृतदेह गायब
Continues below advertisement
Mumbai : मुंबई-वाराणसी विशेष रेल्वेमधील गार्ड कम्पार्टमेंटमधून मृतदेह गायब , मृतदेह प्रयागराजला नेतानाची धक्कादायक घटना, गार्ड कम्पार्टमेंटमध्ये शवपेटीत ठेवलेला मृतदेह अचानक गायब, तब्बल 12 तासांनंतर मृतदेह 200 किमी दूर मध्य प्रदेशातील स्टेशनजवळ सापडला.
Continues below advertisement