ABP News

Uniform Civil Law : समान नागरी कायद्याची ब्ल्यू प्रिंट, समान नागरी कायदा का?

Continues below advertisement

देशात लवकरच समान नागरी कायदा आणणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात समान नागरी कायद्याचा विषय काढला. हा कायदा आणा, असं सुप्रीम कोर्ट वारंवार म्हणतंय. पण याचा विषय काढला की विरोधक आमच्यावर टीका करतात, असं मोदी म्हणाले. पसमंदा मुस्लिमांचं शोषण हे मुस्लिमांनीच केलंय, असं मोठं वक्तव्य देखील मोदींनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram