
BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींना
Continues below advertisement
आम आदमी पक्षाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपनं दिल्लीत घवघवीत यश मिळवलंय...जवळपास तीन दशकाचा भाजपचा दिल्ली विधानसभेतला विजनवास संपुष्टात आलाय...केजरीवालांचा भक्कम बालेकिल्ला भाजपनं उद्ध्वस्त करून भाजपनं दिल्लीत एकहाती सत्ता खेचून आणलीय...
केजरीवालांना भ्रष्टाचारी ठरवण्यापासून अनेक मुद्द्यांवर भाजपनं दिल्लीत बारकाईनं काम केलं...दिल्लीच्या भाजपच्या विजयाचे शिल्पकार कोण?, भाजपनं दिल्ली कशी जिंकली? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement