BJP Strategy for Election : तीन राज्यांत मुख्यमंत्री बदलानंतर आता भाजपचं नवं धक्कातंत्र?

Continues below advertisement

भाजपनं तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदल केल्यानंतर गुजरातमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ बदललं. त्यानंतर भाजपचं नेतृत्त्व आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही असचं धक्कातंत्र अवलंबेल अशा तयारी असल्याचं कळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram