भाजपकडून 5 राज्यांच्या प्रचारावर तब्बल 252 कोटी खर्च, ममतांना चितपट करण्यासाठी 151 कोटी खर्च

भाजपने निवडणूक प्रचारासाठी एका वर्षात तब्बल 252 कोटींचा खर्च केलाय. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली निवडणूक खर्चाची विवरणपत्रे निवडणूक आयोगाने आता सार्वजनिक केली आहेत. त्यात ही माहिती समोर आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola