BJP : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची तयारी सुरु, आज दिल्लीत बैठक होण्याची शक्यता
Continues below advertisement
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची तयारी सुरु, आज दिल्ली भाजप मुख्यालयात महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता, कोरोना लसीकरण मोहिम आणि निवडणुकांची सांगड घालण्यासंदर्भात चर्चेची शक्यता
Continues below advertisement