50 Years of Emergency : आणिबाणीच्या ५० वर्षांनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप
२५ जून १९७५ ला इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणिबाणीला ५० वर्षे पूर्ण झाली. भाजपने 'संविधान हत्या दिवस' साजरा करत काँग्रेसवर टीका केली. विरोधकांनी मोदी सरकारवर 'अघोषित आणिबाणी' लादल्याचा आरोप केला. 'गेल्या दहा वर्षांमधे या देशामध्ये अघोषित आणिबाणी आहे,' असे विरोधकांचे म्हणणे. भाजपने आणिबाणी काळातील संघर्षकर्त्यांचा सत्कार केला.