Election Results 2022: उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा 'योगीराज'

Continues below advertisement

Election 2022 : पाच राज्याच्या निवडणुकांच्या निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमिफायनल भाजपनं जिंकली आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपनं आपला करिष्मा कायम ठेवलाय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज पाहायला मिळले.   गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा दबदबा कायम आहे. तिकडे पंजाबच्या निकालानं पूर्ण राजकारण बदललंय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram