Netaji Subhash Chandra Bose-Balasaheb Thackeray | नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंत आहे. यानिमित्ताने पश्चिम बंगालमध्ये राजकीय चढाओढ पाहायला मिळणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम होणार आहेत. तर मुंबईत आज संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळयाचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांसारखे दिग्गज एकाच व्यासपीठावर हजर राहणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola