CDS Bipin Rawat Brother In-law Reaction : बिपीन रावत यांचं जाणं हे देशाचं नुकसान

Continues below advertisement

नवी दिल्ली : भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram