Bihar Truck Accident : बिहारच्या वैशालीमध्ये भरधाव ट्रकचा कहर, 12 जणांचा मृत्यू

Continues below advertisement

बिहारच्या वैशालीमध्ये भरधाव ट्रकचा कहर. ट्रकच्या धडकेत १२ जणांचा मृत्यू. पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडून दुःख 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram