Bihar Railway Recruitment: बिहार, यूपीत विद्यार्थ्यांचं हिंसक आंदोलन ABP Majha
बिहारच्या सितामाऱ्ही जिल्ह्यात आंदोलक विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलन केलं.. त्यावेळी रेल्वे थांबवण्यात आली होती.. या आंदोलनादरम्यान आक्रमक विद्यार्थी आणि पोलीस आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.