Bihar Railway Students: बिहारमध्ये विद्यार्थ्यांची हिंसक आंदोलनं, NTPC, Level 1 परीक्षा रद्द
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 08:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेल्वे रुक्रूटमेंट बोर्डाचे निकाल सदोष असल्याचा आरोप करत बिहारमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. अखेरीस या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनानं माघार घेतलेय. रेल्वेच्या एनटीपीसी आणि लेव्हल-१ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतालय.