Bihar Election Results 2020 | बिहार विधानसभा निवडणूक निकालांवर राजकीय अभ्यासकांना काय वाटतं?
बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज घोषित करण्यात येणार आहेत. एबीपी माझा आपल्या वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकांचे सर्वात जलद अपडेट्स पोहोचवणार आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते संपूर्ण दिवसभर एबीपी माझावर बिहार निवडणुकीचं खास कव्हरेज करण्यात येणार आहे.
Tags :
Bihar Election Results Bihar Results Bihar Election 2020 Results LIVE Bihar Election 2020 LIVE Bihar Election News Tejaswi Yadav Nitish Kumar Lalu Prasad Yadav Chirag Paswan Bihar Election 2020