Bihar Election Results 2020 | निकालाच्या दिवशी 'राजद'च्या कार्यालयातून एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Nov 2020 10:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज घोषित करण्यात येणार आहेत. एबीपी माझा आपल्या वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकांचे सर्वात जलद अपडेट्स पोहोचवणार आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते संपूर्ण दिवसभर एबीपी माझावर बिहार निवडणुकीचं खास कव्हरेज करण्यात येणार आहे.