Bihar Census 2023 : बिहारमध्ये आजपासून जातनिहाय जनगणनेला सुरुवात ,पहिल्या टप्प्यात घरांची मोजणी
बिहारमध्ये आजपासून जातनिहाय जनगणनेला सुरुवात. २१ जानेवारीपर्यंत पहिला टप्पा, पहिल्या टप्प्यात घरांची मोजणी. तर १ एप्रिलपासून जनगणनेचा दुसरा टप्पा