Bihar ; बिहारचे जातीय जनगणनेचे आकडे जाहीर, 27% मागास, 36% टक्के अतिमागास
Continues below advertisement
बिहार सरकारनं जातीय जनगणनेचे आकडे जाहीर केले आहेत. बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या ६३ टक्के आहे.. २७ टक्के मागास, तर ३६ टक्के अतिमागास आहेत.. दलितांची संख्या १९ टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ २ टक्के एवढी आहे... सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयानं बिहारमध्ये पुन्हा एकदा मंडल राजकारणाची एन्ट्री झाल्याचं बोललं जातंय.. महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातीय जनगणनेची मागणी होत आहे..
Continues below advertisement