
कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी; SBI, Bank of Baroda ची व्याजदरात कपात
Continues below advertisement
गृहकर्ज आणि वाहनकर्ज घेणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेनं आणि बँक ऑफ बडोदानं कर्जावरच्या व्याजदरात कपात केली आहे.
Continues below advertisement