Bullet Train Breking :शिंदे-फडणवीसांकडून पंतप्रधानांना मोठ गिफ्ट,बुलेट ट्रेनचा २५% खर्च सरकार उचलणार
Continues below advertisement
शिंदे-फडणवीसांचं पंतप्रधान मोदींना मोठं गिफ्ट, बुलेट ट्रेन प्रकल्पाचे ६ कोटी राज्याकडून वितरित.बुलेट ट्रेनचा २५% खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार
Continues below advertisement