Bhopal Baba Purushottamananda : 72 तासांच्या समाधीनंतरही बाबा पुरुषोत्तमानंद सुखरुप, भाविकांची गर्दी
Continues below advertisement
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये 30 सप्टेंबरपासून 72 तासांची भू-समाधी घेणारे बाबा पुरुषोत्तमानंद आज सकाळी अकराच्या सुमारास बाहेर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केलीय.. सात फूट खोल अशा खड्ड्यात बाबा पुरुषोत्तमानंद यांनी समाधी घेतलीय.
Continues below advertisement