Bhajanlal Sharma : कोण आहे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ?

Continues below advertisement

Bhajanlal Sharma : कोण आहे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ? राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचं धक्कातंत्र, वसुंधराराजेंच्याऐवजी प्रथमच निवडून आलेले भजनलाल शर्मा होणार मुख्यमंत्री, तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्रीपदी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram