Mohan Bhagwat 'Rashtrapita' : मुस्लीम धर्मगुरुंकडून भागवत यांचा राष्ट्रपिता असा उल्लेख
Continues below advertisement
मोहन भागवत ‘राष्ट्रपिता’ आहेत असे गौरवोद्गार ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांनी काढलेत.मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर इलयासी यांनी हे वक्तव्य केलय.
Continues below advertisement
Tags :
Mohan Bhagwat Chief All India Imam Organisation 'Father Of The Nation' Laureate Umar Ahmed Ilyasi Visit The Mosque