Bhagirath Bhalke BRS: भगीरथ भालके खास विमानानं हैदराबादमध्ये दाखल

Continues below advertisement

Bhagirath Bhalke BRS: भगीरथ भालके खास विमानानं हैदराबादमध्ये दाखल.  निवडणुकीचे पडघम वाजण्यास अजून बराच  कालावधी असताना बीआरएसने महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीये. आता बीआरएसच्या हाती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा तगडा तरुण उमेदवार लागल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तसंच भगीरथ भालकेंसाठी बीआरएस पक्षानं विशेष विमान पाठवलंय.  याच विमानातून आज सकाळी पुणे विमानतळावरुन तेलंगणासाठी भगीरथ भालके हैदराबादमध्ये दाखल झाले. . तसंच विमान पाठवून नेते पक्षात घेण्याची बीआरएसची नवी राजकीय खेळी असल्याची चर्चा सध्या बोललं जातंय. .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram